नऊवारी नखरा
नऊ वार, आणि नेसण्याची पद्धतच पूर्ण वेगळी.
नऊवारी नुसती गुंडाळली जात नाही, ती काष्टा घालून नेसली जाते. निऱ्या पायांमधून मागे खोचल्या जातात, त्यामुळे कापड परकरासारखे नव्हे तर धोतरासारखे बसते. आत परकर नाही, धरून ठेवायला फक्त तो खोचलेला काष्टा.
घोड्यावर बसायला, शेतात राबायला, दिवसभर काम करायला हीच साडी नेसली जायची — आणि आजही मंगळागौरीला, गौरीला आणि लग्नाच्या दिवशी तीच नेसली जाते.
७ साड्या